Mehta Publishing House
Marathi Sahitya, Samaj Ani Sanskruti
Product Code:
9788171612703
ISBN13:
9788171612703
Condition:
New
$18.37
Marathi Sahitya, Samaj Ani Sanskruti
$18.37
THIS IS YET ANOTHER LITERARY CRITICISM BY DR. ANAND YADAV, THE THIRD OF ITS TYPE. BASED ON THE AVAILABLE MARATHI LITERATURE, DR. YADAV SHADES LIGHT ON MANY ASPECTS INCLUDING MARATHI LITERATURE IN THE LIGHT OF MARATHI COMMUNITY AND CULTURE, THE VARIOUS QUERIES IT RAISES AND THE DIFFERENT ANGLES WHILE DEALING WITH THE QUERIES. HIS ANALYSIS INCLUDES SCRUTINY OF LITERATURE OF ALL KIND, RIGHT FROM AGE OLD LITERATURE TILL THE CURRENT ONES. THIS HELPS US TO UNDERSTAND CULTURAL, LITERARY AND SOCIETAL ASPECTS. IT ALSO REVEALS THE LIMITS AND CHARACTERISTICS OF LITERATURE. PROF. YADAV HAS INTERVIEWED MANY NOVEL WRITERS TO UNDERSTAND THE PROCESS OF WRITING OF A NOVEL. THIS TEXT WILL BE AN EXCELLENT AID TO THE SCHOLARS, CRITICS, STUDENTS AND YOUNG ENTREPRENEURS. BABA PATIL. हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशी कोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो, त्या संबंधातून कोणकोणते वाङमयीन प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते, याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे. या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङमयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पष्टपणे उभे राहते. या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ट्ये स्पष्ट होताना जाणवतात. कादंबरीच्या निर्मिति प्रक्रियेविषयीची मीमांसाही या ग्रंथात प्रा. यादवांनी अनेक कादंबरीकारांच्या मुलाखती घेऊन केलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ जाणकार रसिक, मराठी वाङमयीन अभ्यासक, समीक्षक, विद्यार्थी व तरुण साहित्यिक या सर्वांनाच मोलाचा वाटेल, असा झालेला आहे.
| Author: Anand Yadav |
| Publisher: Mehta Publishing House |
| Publication Date: Jan 10, 1985 |
| Number of Pages: 198 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171612709 |
| ISBN-13: 9788171612703 |