
Popular Prakashan Pvt Ltd
Skyscrapers
Product Code:
9788171853960
ISBN13:
9788171853960
Condition:
New
$23.89

Skyscrapers
$23.89
स्कायस्क्रेपर्स तहसीन युचेल अनुवाद शर्मिला फडके विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी. तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखक तहसीन युचेल यांच्या 'स्कायस्क्रेपर्स' या कादंबरीचा 'स्कायस्क्रेपर्स' या नावाने शर्मिला फडके यांनी अनुवाद केला आहे. तहसीन युचेल ह्या सुप्रसिद्ध तुर्की कादंबरीकाराने २०७३ सालातल्या तुर्कस्तानचे चित्रण अत्यंत ताकदीने या कादंबरीत आपल्यासमोर उभे केले. उत्तुंग इमारतींच्या जाळ्यापुढे पर्यावरण, निसर्गाला क पदार्थ लेखण्याचे या कादंबरीतील विचार भयावह आहेत. आपल्या आजच्या वर्तमानात त्याची रुजलेली बियाणे पुढे कोणते स्वरूप धारण करणार आहेत हे समोर स्पष्ट दिसत राहते. गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या, अवकाश वाहनातून फिरणाऱ्या कान तेझकानसारख्या अनेकां
Author: Tahsin Yucel |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jan 01, 2022 |
Number of Pages: 292 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 817185396X |
ISBN-13: 9788171853960 |