Skip to main content

Popular Prakashan Pvt Ltd

Sandhyaparvatil Vaishnavi

No reviews yet
Product Code: 9788171855247
ISBN13: 9788171855247
Condition: New
$21.13

Sandhyaparvatil Vaishnavi

$21.13
 
'सांध्यपर्वातील वैष्णवी' हा कवी ग्रेस यांचा चौथा कवितासंग्रह. दरम्यान 'चर्चबेल' व 'मितवा' हे दोन ललितबंध रसिकांच्या हाती आले आणि त्याद्वारे मराठीतल्या या झपाटलेल्या आत्ममग्न कवीच्या जाणिवेची हळुवार मर्मस्थळे हळूहळू उलगडलीशी वाटू लागली. दुपारच्या उन्हाने व रात्रीच्या भयाने व्याकूळ होणारी या कवीची जाणीव सुरुवातीपासूनच संध्याकाळच्या शोधात भिरभिरत होती, ती आता सांध्यपर्वात स्थिरावली आहे. प्रदीर्घ काळ मनाचा पाठलाग करणाऱ्या प्रतीकांचे बळ आणि संकेतांच्या धुक्याचे दाट सावट सांभाळत ही कविता आता सांध्यपर्वाच्या रोखाने सखोल अवगाहन करते आहे. त्या विलक्षण सांध्य-मुहूर्ताच्या सर्व कळा निरखून बघण्याच्या गंभीर शोधात निमग्न झाली आहे. म्हणजेच, संध्याकाळचे रुपांतर आता सांध्यपर्वात झाले आहे. एक छोटासा अल्पजीवी मुहूर्त पर्व होऊन गेला आहे. हे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे कि सूक्ष्मातून स्थूलाकडे? कवी म्हणेल, या स्थूल-सूक्ष्म भेदामध्येही कुठेतरी असेलच ना एक लहानसा संधिकाल? तो सहजासहजी चिमटीत सापडत नाही म्हणून त्याचा पाठलागच सोडून द्यायचा काय? साठोत्तरी मराठी साहित्याचा विचार करताना कवी ग्रेस यांचा या पि&#


Author: Grace
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd
Publication Date: Jan 01, 2022
Number of Pages: 218 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8171855245
ISBN-13: 9788171855247
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day