Popular Prakashan Pvt Ltd
Kanyadan
Product Code:
9788171856701
ISBN13:
9788171856701
Condition:
New
$16.53

Kanyadan
$16.53
के. के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय पातळीवरचा 'सरस्वती सन्मान' या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एका मराठी नाटककाराला मिळाला. हा सर्वोच्च सन्मान विजय तेंडुलकरांना मिळावा याविषयी कोणाचेही दुमत नव्हते; परंतु तो त्यांच्या 'कन्यादान' या नाटकाला मिळावा याचे काहीसे आश्चर्य अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. तेंडुलकरांच्या ज्या नाटकांना अमाप प्रसिद्धी मिळाली ('शांतता! कोर्ट चालू आहे'), ज्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले ('घाशीराम कोतवाल') किंवा ज्यांमुळे तेंडुलकर वादाच्या भोवऱ्यात सापडले ('गिधाडे', 'सखाराम बाइंडर') अशा नाटकांपुढे 'कन्यादान'चे कौतुक झाले नव्हते किंवा त्या नाटकाचे मोठेपण जाणवले नव्हते. 'कन्यादान' या नावापासूनच कौटुंबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते. आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते. दलित विचारधारणा, समाजवादी विचारधारणा, स्त्री-पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत. याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय
Author: Vijay Tendulkar |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jun 05, 1905 |
Number of Pages: 82 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8171856705 |
ISBN-13: 9788171856701 |