Popular Prakashan Pvt Ltd
Vitthala!
Product Code:
9788171858347
ISBN13:
9788171858347
Condition:
New
$16.53
Vitthala!
$16.53
केवळ गंभीर प्रवृत्तीचीच नाटके विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाहीत तर सुखात्मिका आणि तिची वेगवेगळी रूपे म्हणता येतील अशी नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. गंभीर प्रवृत्तीच्या नाटकांइतकीच ही नाटके आशयघन आहेत. हलकीफुलकी असली तरी ही नाटके उथळ नाहीत; संयम आणि सहजतेच्या सीमारेषा यांत पाळलेल्या आहेत. 'विठ्ठला' हे नाटक अशाच प्रकारच्या विनोदी माध्यमातून जाणारे हलकेफुलके नाटक! विनोदी, चटकदार संवाद आणि काल्पनिकता यांमुळे हे नाटक तेंडुलकरांच्या इतर नाटकांहून खूप वेगळे आहे.
| Author: Vijay Tendulkar |
| Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
| Publication Date: Jan 01, 1985 |
| Number of Pages: 98 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8171858341 |
| ISBN-13: 9788171858347 |