
Popular Prakashan Pvt Ltd
Raja Lear (Shakespearean Tragedy)
Product Code:
9788171859238
ISBN13:
9788171859238
Condition:
New
$24.80

Raja Lear (Shakespearean Tragedy)
$24.80
'राजा लिअर' हे शेक्सपिअरच्या 'किंग लिअर' या शोकांतिकेची मराठी भाषांतर आहे. हे भाषांतर करताना विंदांनी त्यातील 'ब्लॅक व्हर्स'चे तत्सदृश मराठी मुक्तछंदात, गद्याचे गद्यात गीताचे गीतात, असे सर्व बाबातींत मुळाबरहुकूम भाषांतर केले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला विंदांनी एक प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्यात प्रथम पुनरुज्जीवनाच्या कालखंडातील प्रेरणा, शेक्सपिअरचा वाङ्मयीन विकास व निर्भरशील शोकांतिकेची वैशिष्ट्ये या गोष्टींचा वाचकांना परिचय करून दिला आहे. शिवाय 'किंग लिअर' नाटकाच्या वाङ्मयीन महत्तेची चर्चाही त्यांनी आपल्या प्रस्तावनेत केली आहे. ही सर्व माहिती या नाटकाच्या समग्र आकलनाला पूरक ठरेल अशी आहे. स्वतः कवी असलेल्या विंदांच्या भाषेचे अनोखे सुंदर रूप हे भाषांतर वाचताना प्रत्ययास येते.
Author: Tr Vinda Karandikar |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: May 27, 1905 |
Number of Pages: 296 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8171859232 |
ISBN-13: 9788171859238 |