Skip to main content

Popular Prakashan Pvt Ltd

Tyachi Pachavi

No reviews yet
Product Code: 9788171859795
ISBN13: 9788171859795
Condition: New
$14.69

Tyachi Pachavi

$14.69
 
'सखाराम बाइंडर' हे तेंडुलकरांच्या गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक! या नाटकातील सामाजिक आशय, भेदक व्यक्तिचित्रण, तेंडुलकरांची अखंड प्रयोगशीलता आणि सहज न रुचणारी भाषा यामुळे हे नाटक बरेच गाजले. या नाटकाचा 'पूर्वरंग' असणारे 'त्याची पाचवी' हे नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिले ते अमेरिकेतील एका महोत्सवासाठी. चंद्रशेखर फणसळकरांनी केलेला ह्या नाटकाचा मराठी अनुवाद तेंडुलकरांच्या खास शैलीची साक्ष पटवून देतो.


Author: Vijay Tendulkar
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd
Publication Date: Jan 01, 2009
Number of Pages: 42 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8171859798
ISBN-13: 9788171859795
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day