Skip to main content

Mehta Publishing House

Antar-Parv

No reviews yet
Product Code: 9788177665147
ISBN13: 9788177665147
Condition: New
$16.53

Antar-Parv

$16.53
 
ANOTHER BEAUTIFUL SET OF MARATHI TRANSLATION BY SUNITI DESHPANDE OF RUSSIAN STORIES WRITTEN MOSTLY DURING JOSEPH STALIN S MERCILESS RULE OF RUSSIA. ""'फुलांचे बोल', 'कथांतर' आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे 'अंतर-पर्व'. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन - यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवू?ण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवू?न आपल्याला वाटतंच - ''अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?'' द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ. ""


Author: Authors Russian
Publisher: Mehta Publishing House
Publication Date: Jan 10, 2004
Number of Pages: 150 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8177665146
ISBN-13: 9788177665147
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day