
Popular Prakashan Pvt Ltd
Taponidhi: Pra. A. Ka. Priyolkar Puraskarprapt Jyeshtha Sanshodhak
Product Code:
9788179919705
ISBN13:
9788179919705
Condition:
New
$26.64

Taponidhi: Pra. A. Ka. Priyolkar Puraskarprapt Jyeshtha Sanshodhak
$26.64
'तपोनिधी' या पुस्तकात मराठी साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्या चोवीस संशोधकांचे संशोधन कार्य आणि त्या संदर्भातील त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा सांगोपांग वेध घेतला आहे. आधुनिक पाठचिकित्सा शास्त्राचे प्रवर्तक आणि मूलगामी संशोधक प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांच्या नावे मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा पुरस्कार मिळालेले हे सगळे मराठी साहित्यविश्वातले महत्त्वाचे संशोधक आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच डॉ. सु. म. तडकोडकर यांनी प्रा. प्रियोळकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा परिचयात्मक लेख महत्त्वाचा आहे. त्यानंतर गेल्या चोवीस वर्षांत हा पुरस्कार मिळवणारे डॉ. दु. का. संत, महानुभावीय वाङ्मयाच्या गूढ लिपीवर संशोधन करून ते साहित्य प्रकाशात आणणारे डॉ. वि. भि. कोलते, भाषिक विशिष्टतेचा आग्रह आणि वाङ्मयेतिहासलेखन हा महत्त्वाचा मुद्दा मांडणारे डॉ. श्री. रं. कुलकर्णी, लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे, लोकसाहित्याच्या अभ्यासात आयुष्य वेचणारे डॉ. गंगाधर मोरजे, समन्वयशील संशोधक डॉ. वि. रा. करंदीकर, भाषा आणि वाङ्मयाच्या ऐतिहासिकतेचा शोध घेणारे डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, संहितानिश्चितीचा अखंड ध्यास घेणारे डॉ. म. रा. é
Author: Ed Bharati Nirgudkar |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jan 01, 2019 |
Number of Pages: 362 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8179919706 |
ISBN-13: 9788179919705 |