Nitin Prakashan
Notationsah Sudhir Phadake Yanchi Sumdhur Gani
Product Code:
9788184470093
ISBN13:
9788184470093
Condition:
New
$17.45
Notationsah Sudhir Phadake Yanchi Sumdhur Gani
$17.45
ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.
| Author: Chandrakant Sane |
| Publisher: Nitin Prakashan |
| Publication Date: Oct 01, 2018 |
| Number of Pages: 124 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8184470096 |
| ISBN-13: 9788184470093 |