Diamond Publications
Maharashtratil Garibi
Product Code:
9788184831900
ISBN13:
9788184831900
Condition:
New
$17.45
Maharashtratil Garibi
$17.45
'गरिबी'चा विचार अर्थशास्त्रीय नसून तसा तो समाजशास्त्रीय देखील आहे. गरिबी ही सापेक्ष संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या निर्माण होणार्]या गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती ही ज्याप्रमाणे वेगळी असते त्याचप्रमाणे गरिबी ही संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलणारी असते. गरजा निर्माण होणे व त्या सतत पूर्ण करीत जाणे ही मानवी जीवनातील साखळी आहे. समाधानी आयुष्यासाठी ही साखळी तुटणे आवश्यक असते; पण जर व्यक्तीची ही साखळी आजन्म सुरूच राहिली तर तिच्या गरजा कधीही संपणार नाहीत. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील गरिबी जाणार नाही.
| Author: Sunil Mayee |
| Publisher: Diamond Publications |
| Publication Date: Jan 01, 2009 |
| Number of Pages: 108 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 8184831900 |
| ISBN-13: 9788184831900 |