
Diamond Publications
Diamond Shikshanshastra Shabdkosh
Product Code:
9788184832877
ISBN13:
9788184832877
Condition:
New
$19.29

Diamond Shikshanshastra Shabdkosh
$19.29
शिक्षणशास्त्र विषयाच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये मराठी माध्यमाचा अवलंब वाढलेला आहे आणि वाढतही राहील अशी स्थिती आहे. यामुळेच शिक्षणशास्त्र पदविकेपासून ते थेट पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांचा अध्यापकवर्ग, मराठीतून संशोधन करणारे संशोधक यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. मूळ इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ व उच्चार, मराठीमधील स्पष्टीकरणांसह. १५०० हून अधिक संज्ञांचा तसेच शब्दसमूहांचा समावेश. उपयुक्त परिशिष्टांचा समावेश. शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी. मराठी माध्यमातून उच्चशिक्षण घेणार्]या व संशोधन करणार्]यांना
Author: Benzir Prof Tamboli |
Publisher: Diamond Publications |
Publication Date: Jan 01, 2009 |
Number of Pages: 170 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184832877 |
ISBN-13: 9788184832877 |