
Diamond Publications
Paratuni Ye Ghanashyam
Product Code:
9788184833645
ISBN13:
9788184833645
Condition:
New
$19.29

Paratuni Ye Ghanashyam
$19.29
'जरा' पारध्याचा बाण श्रीकृष्णाच्या पावलाबरोबरच अनेकांच्या भावनांना छेदून गेला ... अर्जुन, वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, अश्वत्थामा, अक्रूर तथा कंसासह सार्]यांना कृष्णासमवेत काही क्षण जगण्याचे भाग्य लाभले होते. उद्धव आणि राधा तर निरंतर श्रीकृष्णाच्याच सानिध्यात रममाण होते. कृष्णाच्या देहविलयानंतर या सार्]यांच्या भावनांमधून त्यांच्या भूमिकांची लिहिलेली स्मरणिका म्हणजेच ही कादंबरी ! गुजराती 'श्याम एकवार आवोने आंगणे' कादंबरीचा हा मराठी अनुवाद रसिक वाचकांच्या मनात कृष्णचित्र साकारेल अशी आशा आहे.
Author: Dinkar Joshi |
Publisher: Diamond Publications |
Publication Date: Jan 01, 2011 |
Number of Pages: 172 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184833644 |
ISBN-13: 9788184833645 |