Skip to main content

Mehta Publishing House

Fit for 50 Plus for Women

No reviews yet
Product Code: 9788184982008
ISBN13: 9788184982008
Condition: New
$14.69

Fit for 50 Plus for Women

$14.69
 
OFFERS DIFFERENT EXERCISES FOR WOMEN WHO WANT TO LIVE HEALTHIER LIVES, AS WELL AS LONGER ONES. THE AUTHOR OFFERS A FRIENDLY FITNESS PROGRAM DESIGNED WOMEN IN THEIR MIDDLE AGE. पन्नाशीनंतरची तंदुरुस्ती, या पुस्तकात मध्यमवयाकडे झुकत असलेल्या स्त्रीयांसाठी फार साध्या आणि सोप्या भाषेत तंदुरुस्तीच्या व्यायामांची आखणी सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेल्या स्त्रिया नेहमीच आपल्या स्वास्थ्याविषयी, कमी होत चाललेल्या लवचीकपणाविषयी फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे ऑास्टओपोरॉसिसचा (हाडं ठिसूळ होण्याचा), दुस-या क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारीसारखी असतेच. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम, बळकटी वाढविण्याचे व्यायाम आणि कटिभागाला मजबुती देणारे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.


Author: Gould Shane
Publisher: Mehta Publishing House
Publication Date: Jan 01, 2011
Number of Pages: 94 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8184982003
ISBN-13: 9788184982008
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day