
Mehta Publishing House
Anna Hazare Bhrashtacharachya Virodhatil Bhartiya Ladhyacha Chehara
Product Code:
9788184982985
ISBN13:
9788184982985
Condition:
New
$16.53

Anna Hazare Bhrashtacharachya Virodhatil Bhartiya Ladhyacha Chehara
$16.53
THIS BOOK IS AN EXHAUSTIVE STUDY OF THE FACE OF CORRUPTION IN INDIAN POLITY AND THE ROLE OF A LONE CRUSADER LIKE ANNA HAZARE IN CLEANING IT UP. IT TRACES THE HISTORY OF VARIOUS ABORTIVE ATTEMPTS TO FRAME A STRONG ANTI- CORRUPTION BILL THAT COULD DETER PEOPLE OCCUPYING PUBLIC OFFICES FROM POLLUTING THE DOMAIN OF DEMOCRATIC GOVERNANCE IN INDIA. AGAINST THIS BACKDROP, IT HIGHLIGHTS THE EXASPERATION OF THE CIVIL SOCIETY WITH THE CLUMSY ATTEMPTS OF PUBLIC PERSONALITIES TO FRAME, AND AT TIMES TO BLOCK THE BIRTH, OF SUCH A LAW. IT ETCHES OUT THE CONTOURS OF ANNA HAZARE S ATTEMPTS TO FORGE THIS ANGST OF THE CIVIL SOCIETY INTO A POWERFUL POPULAR MOVEMENT TO FORCE LAW MAKERS TO UNDERSTAND THE URGENCY OF INTRODUCING SUCH A BILL IN THE PARLIAMENT. THE BOOK ALSO TAKES A PANORAMIC VIEW OF CORRUPTION....भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पावले उचलण्यासाठी, भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी आतापर्यंत कोणती विधेयके आणण्यात आली, नेमके काय प्रयत्न करण्यात आले, याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कायदा आणण्यात ज्यांनी अडथळे आणले त्यांच्याविरुद्ध नागरी समाजाचा असलेला रागसुद्धा येथे उद््धृत करण्यात आला आहे. नागरी समाजाच्या संतापाचे अण्णा हजारे यांनी व्यापक जनआंदोलनात रूपांतर केले. यामुळे यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणे किती तातडीचे आणि आवश्यक आहे, हे खासदारांना उमगले. भारतातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार आणि यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा आणि लोकांच्या कल्याणाचा कसा लचका तोडला जात आहे, याचा समग्र आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रात
Author: Pradeep Thakur |
Publisher: Mehta Publishing House |
Publication Date: Oct 01, 2015 |
Number of Pages: 142 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184982984 |
ISBN-13: 9788184982985 |