
Mehta Publishing House
The Darker Side
Product Code:
9788184984712
ISBN13:
9788184984712
Condition:
New
$30.32

The Darker Side
$30.32
IMAGINE A SERIAL KILLER WHO HAS ALREADY STRUCK A HORRIFIC NUMBER OF TIMES. A KILLER WHO DISCOVERS PEOPLE'S SECRETS - THE DEEPEST, DARKEST SECRETS WE KEEP EVEN FROM OURSELVES - AND USES THEM TO TARGET AND DESTROY HIS VICTIMS. THE CASE BEGINS WITH A SHOCK, AND THE TWISTS KEEP COMING, WHEN FBI SPECIAL AGENT SMOKY BARRETT AND HER TEAM INVESTIGATE A MURDER BRAZENLY COMMITTED ON A FLIGHT FROM TEXAS TO VIRGINIA. WHO WILL THE NEXT VICTIM BE? EVERYONE IN THE WORLD HAS SECRETS. EVEN SMOKY....अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (मुलीचा? ... की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ.बी.आयची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणा-या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा!
Author: Cody McFadyen |
Publisher: Mehta Publishing House |
Publication Date: May 01, 2015 |
Number of Pages: 442 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8184984715 |
ISBN-13: 9788184984712 |