Skip to main content

Mehta Publishing House

Chicken Soup for the Soul Part 7

No reviews yet
Product Code: 9788184988666
ISBN13: 9788184988666
Condition: New
$15.61

Chicken Soup for the Soul Part 7

$15.61
 
चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकाच्या पहिल्या भागांप्रमाणे या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ह्यांनी देशविदेशातील आत्मबळ वाढवणा-या नव्या कथा मागवून त्याची मेजवानीच वाचकांना दिली आहे. प्रेम, शिकवणूक, पालकतत्व, बुद्धिमता, अडचणींवर मात, स्वप्नपुर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगल शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी निगडित असलेल्या हृदयस्पर्षी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून जाईल आणि बिकट सद्यःपरिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.


Author: Canfield Jack
Publisher: Mehta Publishing House
Publication Date: Jan 09, 2015
Number of Pages: 138 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8184988664
ISBN-13: 9788184988666
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day