
Diamond Publications
Aapatti Vyvavsthapan Sankalpna ani Kruti
Product Code:
9788189724139
ISBN13:
9788189724139
Condition:
New
$22.05

Aapatti Vyvavsthapan Sankalpna ani Kruti
$22.05
पुस्तकाविषयी या पुस्तकात आपत्ती निवारणासंबंधी एक सर्वव्यापी दृष्टीकोन मांडला आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीपश्]चात करण्याचे नियोजन तसेच कृतीसंबंधीची चर्चा आहे. जागतीक पातळीपासून ते समाजातल्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडतील असे समन्वयाचे आकृतीबंध नमूद केले आहेत. शासकीय कर्मचारी, निजीसंस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी व शिक्षक तसेच सामान्य माणूस या सर्वाना यातून घेण्यासारखे बरेच काही आहे.
Author: P. P. Colonel(rted) Marathe |
Publisher: Diamond Publications |
Publication Date: Jan 01, 2010 |
Number of Pages: 240 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8189724134 |
ISBN-13: 9788189724139 |