
Diamond Publication
Mulanche Shikshan: Palak Va Shasan
Product Code:
9788189724382
ISBN13:
9788189724382
Condition:
New
$15.61

Mulanche Shikshan: Palak Va Shasan
$15.61
शिक्षणाविषयी सार्वत्रिक समाधान तर आहेच. किंबहुना म्हणूनच ते नाकारण्याचा आणि त्याच्या जागी पर्यायी शिक्षण उभे करण्याचा परिवर्तनवादी विचार आता होऊ लागला आहे. पण, हा एकच प्रश्]न नाही. आणखिही काही मोठे प्रश्]न आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण सर्वांनाच मिळत नाही. शिक्षणाची संधी आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय कारणामुळे सर्वांना सामावून घेत नाही. शिक्षणवंचितांचा मोठा वर्ग असणारा असा आपला देश आहे. ज्यांना शिक्षणाची संधी मिळते त्यांना ता समानतेने मिळत नाही, हे घटनेच्या जाहिरनाम्यात समतेचा उद्घोष करणार्]या राष्टा्रतील सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. एके काळी सामाजिक वर्गवारीनुसार शिक्षणाची संधी असायची तर आता प्रामुख्याने आर्थिक वर्गवारीनुसार. शिक्षण ही एक विक्रेय वस्तू म्हणूणच ठरविली गेली, आणि सरकारी शिक्षण खात्याचे रूपांतर मानवी संसाधन खात्यात केले गेले, त्यामुळे शिक्षणाचा प्रत्यक्ष संबंध ग्राहकाच्या खरेदीशक्तीशी बांधला गेला. बाजार हा नेहमीच असमता निर्माण करतो, हे आपण याबाबतीत ध्यानात घ्यायला हवे. संधीची व दर्जाची समानता हे आजुनही क्षितीजाच्या पलिकडचे ध्येय आहे. आपले आजचे शिक्षण असमाधानकारक आहे, असí
Author: Prof Ramesh Panse |
Publisher: Diamond Publication |
Publication Date: Jun 07, 2023 |
Number of Pages: 136 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 818972438X |
ISBN-13: 9788189724382 |