Skip to main content

Diamond Publications

Mahila Svayansahayata Bachat Gat

No reviews yet
Product Code: 9788189724597
ISBN13: 9788189724597
Condition: New
$18.37

Mahila Svayansahayata Bachat Gat

$18.37
 
ग्रामीण भागात महिलांच्या सक्रीय सहभागामुळे गावोगावी स्वयं-सहाय्यता बचत गटाची चळवळ जोमाने वाढत आहे. बचत गटामुळे बचत संकलनाच्या कामाला चालना मिळवून पतनिर्मितीद्वारे रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. विशेषत ग्रामीण परिसरातील दारिद्र्य निर्मूलनात बचत गट हे विकासाचे साधन बनत आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे महिलांचा आत्मविश्]वास, आत्मनिर्भरता वाढत आहे. महिलांमधील अंगभूत असणार्]या क्षमतांना आकार देण्यासाठी व स्वयंसहाय्यतेतून बचत गट अधिक मजबूत व्हावेत यासाठी ही पुस्तिका प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे.


Author: M. U. Prof Mulani
Publisher: Diamond Publications
Publication Date: Jan 01, 2006
Number of Pages: 138 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 8189724592
ISBN-13: 9788189724597
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day