Popular Prakashan Pvt Ltd
Mesnevi
Product Code:
9788195088201
ISBN13:
9788195088201
Condition:
New
$28.48

Mesnevi
$28.48
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे या साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी तुर्की भाषेत 'मेस्नेवी'चा अर्थ होतो आध्यात्मिक दोहे. तुर्की साहित्यातले महान कवी फुली यांनी लेवला आणि मेनून (सैला-मजनू) यांची अमर प्रेमकहाणी मेनेवी शैलीत रचली होती. लेखक इस्क्यांदार पला यांनी या ऐतिहासिक घटनेचं एका विलक्षण कथेत रूपांतर केलं. ही आहे एका स्ट्रॉबेरीची आत्मकथा ! लेयलाने खुडलेल्या स्ट्रॉबेरीचं चर्मपत्रात रूपांतर होतं आणि हा स्ट्रॉबेरी तिच्या प्रेमात पडतो. पुढे याच चर्मपत्रावर कवी फुजुली ""यला आणि लिहितात. इ.स. पूर्व २३०० पासून जगावर ठसा उमटवणाऱ्या बॅबिलॉन समाजाशी फुजुलीलिखित लेयला-मजनून मेस्नेवीचा दाट संबंध असतो. समस्त मानवजातीला प्रेमाचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्तीमध्ये लपलेलं असतं जगाचा इतिहास बदलण्याची क्षमता असलेलं इस्क्
Author: Iskender Pala |
Publisher: Popular Prakashan Pvt Ltd |
Publication Date: Jul 13, 1905 |
Number of Pages: 416 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 8195088201 |
ISBN-13: 9788195088201 |