Diamond Pocket Books Pvt Ltd
Bharat Ke Amar Krantikarak Chandra Shekhar Azad in Marathi (भारतातील अमर क
Product Code:
9789352614721
ISBN13:
9789352614721
Condition:
New
$16.53
Bharat Ke Amar Krantikarak Chandra Shekhar Azad in Marathi (भारतातील अमर क
$16.53
भारतातील अमर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद भारतीय क्रांतिकारी आंदोलनातील एक अनुपम आणि अद्वितीय व्यक्ती आहेत. एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी आपल्या वैयक्तिक हिताला अतिशय तुच्छ लेखले आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्याला आपल्या जीवनाचे ध्येय बनविले. ते संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी बनारसला गेले होते, पण किशोरावस्थेतच ते स्वातंत्र्य संग्रामात उतरले. इथूनच त्यांचे क्रांतिकारी जीवन सुरू झाले. जीवनातील सुख सुविधा आणि क्रांती दोन्हीचे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत, असा त्यांचा ठाम समज होता. प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी आपले चारित्र्य ढळू दिले नाही.
काकोरी ट्रेन दरोडा आणि सॅण्डर्स हत्त्याकांडामध्ये इंग्रज सरकारचे पोलिस लाख प्रयत्न करूनही त्यांना पकडू शकले नाहीत. शेवटी पोलिस संघर्षातच हौतात्म्य पत्करून त्यांनी आपले आझाद हे नाव सार्थ केले. भारताच्या राष्ट्र निर्माणामध्ये आझाद यांची भूमिका जगातील स्वातंत्र्य प्रेमींसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

| Author: Meena Agarwal |
| Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd |
| Publication Date: Oct 16, 2024 |
| Number of Pages: 146 pages |
| Binding: Paperback or Softback |
| ISBN-10: 9352614720 |
| ISBN-13: 9789352614721 |