Skip to main content

Vishwakarma Publications

Shika Vaktrutva Modi Stylene

No reviews yet
Product Code: 9789385665615
ISBN13: 9789385665615
Condition: New
$19.29

Shika Vaktrutva Modi Stylene

$19.29
 
नरेंद्र मोदींचे वाक्चातुर्य केवळ भारतीयांनाच नव्हे; तर जगभरातील सर्वांना परिचित आहे. परंतु असा चतुर वक्ता म्हणून घडायला त्यांच्यात असे कोणते गुण कारणीभूत आहेत? ते त्यांनी कसे विकसित केले आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे; असे वाक्चातुर्य तुम्हीदेखील तुमच्या आयुष्यात कसे आत्मसात कराल? वक्तृत्त्वकलेच्या विश्वात त्यांनी वार्]याची थंडगार झुळुकच आणली आहे. निव्वळ बुद्धिमत्तेच्या आणि अस्खलित शैलीच्या जोरावर त्यांनी भाषणकौशल्य व वक्तृत्त्वकलेची सगळी परिमाणेच बदलून टाकली आहेत. शाळकरी मुलांपासून ते संयुक्त राष्ट्राच्या काँग्रेस पर्यंत सर्वांचीच मने त्यांनी जिंकली आहेत.


Author: Virender Kapoor
Publisher: Vishwakarma Publications
Publication Date: Feb 01, 2017
Number of Pages: 170 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 9385665618
ISBN-13: 9789385665615
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day