Skip to main content

Nirali Prakhashan

वित्तीय व्यवस्थापन (Financial Management)

No reviews yet
Product Code: 9789389533774
ISBN13: 9789389533774
Condition: New
$17.25

वित्तीय व्यवस्थापन (Financial Management)

$17.25
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जून 2019 पासून सुरू झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार एम.कॉम. प्रथम वर्ष, सत्र-1 या वर्गासाठी व्यवसाय प्रशासन पेपर-2 (वित्तीय व्यवस्थापन) हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार सहज व लवकर 'वित्तीय व्यवस्थापन' हा विषय अवगत व्हावा या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांनुसार वित्तीय व्यवस्थापन' यावर सविस्तर चर्चा केली आहे.


Author: डॉ. डोके
Publisher: Nirali Prakhashan
Publication Date: Oct 01, 2019
Number of Pages: 78 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 9389533775
ISBN-13: 9789389533774
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day