Diamond Publication
Goodhchakra
Product Code:
9789391948016
ISBN13:
9789391948016
Condition:
New
$15.61

Goodhchakra
$15.61
मामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला ! बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आणि बाहेरच्या वादळात जायबंदी होऊन पडलेल्या विनायकाला जगाशी कुठलाही संपर्क नसणाऱ्या त्या एकाकी घरात अचानक काही गूढ घटनांचा शोध लागला. त्या सर्व घटनांचा त्यानं जवळून अनुभव घेतला आणि तो नखशिखान्त हादरून गेला !
Author: Shrikant Karlekar |
Publisher: Diamond Publication |
Publication Date: Jun 21, 2022 |
Number of Pages: 134 pages |
Binding: Paperback or Softback |
ISBN-10: 9391948014 |
ISBN-13: 9789391948016 |