Skip to main content

Diamond Publication

Click Trick

No reviews yet
Product Code: 9789391948702
ISBN13: 9789391948702
Condition: New
$15.61

Click Trick

$15.61
 
छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर, नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं, अर्चना देशपांडे जोशी यांचं "क्लिक ट्रिक" हे पुस्तक आहे. 'छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे' असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत, नमनालाच 'सावलीच्या छटा' फार छान मांडल्या आहेत. फोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, 'फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो' असं सांगत 'रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे-भाव दिसतात' म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं! 'फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची' असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्]या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. 'उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल' ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून, Triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार&


Author: Archana Deshpande Joshi
Publisher: Diamond Publication
Publication Date: Apr 01, 2022
Number of Pages: 138 pages
Binding: Paperback or Softback
ISBN-10: 9391948707
ISBN-13: 9789391948702
 

Customer Reviews

This product hasn't received any reviews yet. Be the first to review this product!

Faster Shipping

Delivery in 3-8 days

Easy Returns

14 days returns

Discount upto 30%

Monthly discount on books

Outstanding Customer Service

Support 24 hours a day